जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठी
आजच नोंदणी करा डाउनलोड करून रेशीमगाठी

रेशीमगाठी मोबाईल अँप आता गुगल प्ले स्टोरवर सुद्धा उपलब्ध
आजच डाउनलोड करा!

Download

आमच्या विषयी


विदर्भ माळी समज उत्कर्ष संघ ची स्थापना दिनांक ०७/१०/२०१३ ला झाली. सर्व विदर्भवासीय माळी समाज बांधवाच्या एकीचे,
समाजासाठी भरीव कार्य करण्यासाठीच्या सामुहीक प्रयत्नांचे हे प्रतिक आहे.

परिचय मेळावा

युवक-युवतींना आपली नोंद करुन परिचय मेळाव्या मध्ये आपला जीवनसाठी निवडण्यास मदत होते. तसेच आपण आपल्या संस्थेच्या, व्यवसायाच्या जाहिराती, कुटूंबाच्या शुभेछा संदेशाच्या जाहिराती देता येतात.

विद्यार्थी गुणगौरव

समाजातील लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे व शिक्षणात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून व त्यांना भावी जीवनात प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा सत्कार केला जातो.

सांस्कृतिक कार्यक्रम

समाजातील लोकांमध्ये एकजूट वाढवण्यासाठी व विविध क्षेत्रातील आणि विविध ठिकाणी राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी व त्यांमधील संपर्क वाढविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात.

आमचे वैशिष्ट्ये


आपण ज्यासाठी परिपूर्ण आहात, आपल्यासाठी लॉग इन करण्याची प्रतीक्षा करीत आहे,
आजच आपल्या मोबाइल फोनवर रेशिमगाठी मैट्रिमोनीला लॉगिन करा.

विशेष गोपनीयता

आम्ही तुमची प्रोफाईल ठेवतो सुरक्षित, तुमची प्रोफाईल फक्त नोंदणी केलेले सभासदच पाहू शकतात.

सत्यापित संपर्क

प्रत्येक प्रोफईल हि संस्थेच्या अधिकृत सभासदांकडुन सत्यापित केली जाते आणि दिलेली माहितीची पळताळनी केली जाते.

मोबाइल अ‍ॅप

आमच्याकडे युवक-युवतीची यादी दर्शविण्यासाठी मोबाइल अ‍ॅप आहे

छायाचित्र संरक्षण

तुमच्या छायाचित्राला आम्ही विशेष पध्दतीने सुरक्षित ठेवतो. त्यामुळे कोणीही छायाचित्र डाउनलोड करणे शक्य नाही.

मोबाइल अँप


आमचे नवीन आणि सुधारित मोबाइल अँप उत्कृष्ट कार्यप्रदर्शन, वापरकर्त्यासाठी अनुकूल नेव्हिगेशन आणि अप्रतिम डिझाइनचे वैशिष्ट्य आहे.
रेशीमगाठी मॅट्रिमोनी अँप आता Google Play Store वर सुद्धा, आत्ताच डाउनलोड करा !

ऑनलाईन रेशीमगाठी पुस्तकासाठी येथे क्लिक करा

आमचा परिचय व्हिडिओ पहा

युवक-युवतीच्या पालकांना इंटरनेटच्या माध्यमातुन आपल्या समाजाच्या युवक-युवतीची माहिती घरबसल्या मिळावी व योग्य आणि अनुरूप उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधता यावा म्हणून विदर्भ माळी समज उत्कर्ष संघा मार्फत https://reshimgathi.in या वेबसाईट ची निर्मिती करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी आमच्याशी संपर्क साधा


आपल्याला जर नोंदणी अर्ज भरण्यात काही अडचण असेल किंवा आमच्या परिचय मेळाव्या विषयी काही माहिती हवी असेल
तर खालील पैकी आमच्या सभासदांसोबत आपण संपर्क करावा.

Damodar Gadage

श्री. दामोदर गाडगे

अध्यक्ष

Sukhadev Wankhade

श्री. सुखदेव वानखडे

उपाध्यक्ष

Kalpanatai Dhadase

सौ. कल्पनाताई दिनेश धाडसे

उपाध्यक्ष (महिला)

Gajanan Nimkarde

श्री. गजानन निमकर्डे

सचिव



Shrikrushna Attarkar

श्री. श्रीकृष्ण अत्तरकार

कार्याध्यक्ष

Ashish Umarkar

श्री. आशिष उमरकर

सहसचिव

Amol Bagade

श्री. अमोल बगाडे

कोषाध्यक्ष

Yogeshbhau Gadge

श्री. योगेशभाऊ गाडगे

प्रसिद्धी प्रमुख

आमचा परिवार


आज माळी समाजातील मुले व मुली उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पदांवर नोकरी, उद्योग/व्यवसाय करीत आहे. त्यासाठी आम्ही आपल्या विदर्भ माळी समज उत्कर्ष संघ
मिळून उपवर युवक-युवती परिचय मेळावा आयोजित केला आहे.

Reshimgathi Parivaar
Reshimgathi Parivaar

संपर्क

आपल्या सुचना व संदेशांचे स्वागत आहे.

फोन : +९१ ९८६०५०४६१५

कार्यालयिन वेळ : सकाळी : ०९:०० ते ०२:००